एका दरवाज्यामुळे बदलला भारताचा ७०० वर्षांचा इतिहास

Shubham Banubakode

किल्ल्यांची रचना

किल्ल्यांच्या रचनेत दरवाज्यांना मोठं महत्त्व होतं. देवगिरी आणि रायगडच्या रचनेतला हा फरक इतिहासाच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाशी जोडला जातो.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

रायगडावर ताबा

१६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीकर मोरेंचा पराभव केला आणि रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

राजधानी

रायगड सह्याद्रीत उंच ठिकाणी असल्याने नैसर्गिक संरक्षण मिळत होतं. महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून तो राजधानी म्हणून विकसित केला.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

पहिली प्रतिक्रिया

महाराज पहिल्यांदा रायगडावर पोहोचले तेव्हा त्यांनी रायकड आणि देवगिरीच्या किल्ल्याची तुलना करत एक महत्त्वाचं वाक्य म्हटल होतं. सभासद बखरीत याचा उल्लेख आहे.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

काय म्हणाले?

ते म्हणतात, हा किल्ला उंच आहे. तर देवगिरी किल्ला हा पृथ्वीवरचा चखोड किल्ला आहे. पण त्या किल्ल्याला एकच दारवाचा आहे.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

इतिहास

देवगिरीला दुसरा दरवाजा असता, तर राजा रामचंद्रदेव यादव यांना मागच्या दरवाजातून बाहेर पडता आलं असतं. पुढे ७०० वर्षांचा इतिहास वेगळा असता.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

दोन दरवाजे

याच इतिहासातून धडा घेत शिवाजी महाराजांनी रायगडावर एक नव्हे, तर दोन महत्त्वाचे दरवाजे बांधले.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

संकटकाळी मदत

पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब याच दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडून जिंजीला जाऊ शकले.

Why did Shivaji Maharaj focus on fort gateways

|

esakal

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या ठिपक्यांच्या टाईल्स का असतात?

railway

|

esakal

हेही वाचा -