Yashwant Kshirsagar
पावसात आंघोळ करणे आरोग्यासाठी याबात चांगले आहे की वाईट याबाबत लोक साशंक असतात.
आयुर्वेदात पावसाच्या पाण्यात आंघोळ करण्याचे फायदे सांगितले आहेत.
पावसाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील हिट निघून जाते.
आयुर्वेदात पावसाचे आभाळातून खाली येणारे थेंब हे अमृताससमान असल्याचे म्हटले आहे.
पावसात भिजल्याने मनाला उत्साहित वाटते, पावसाचे थेंबांमुळे उष्णतेसंबंधी समस्या कमी होतात.
पावसाचे थेंब पीएचचा स्तर कमी असल्याने हलके असतात.
पावसात भिजल्याने शरीरात आनंदासाठी असणाऱ्या एंडोर्फिन हार्मोन आणि सेरोटोनिनचा स्त्राव होतो.
पावसात भिजल्याने तणाव दूर होऊ शकतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतो.
पावसात भिजल्याने जर तुम्हाला सर्दी खोकला ताप होत असले तर तुम्ही पावसात भिजणे टाळा, ज्यांची त्वचा संवेदशनील आहे अशा लोकांनी पावसात भिजणे टाळावे