सावरकरांनी लिहिलीय शिवरायांची एकमेव आरती; ऐकून अंगावर येईल काटा !

Yashwant Kshirsagar

पोवाडे, गाणी

छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक काव्य, पोवाडा रचले आहेत. आहेत अनेक गाणी देखील आहेत.

Veer Savarkar Shivaji Maharaj Aarti | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

पण तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांवर एक आरतीदेखील रचण्यात आली आहे.

Veer Savarkar Shivaji Maharaj Aarti | esakal

एकमेव आरती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांवर एकमेव रचलेली आरती आहे.

Veer Savarkar Shivaji Maharaj Aarti | esakal

कमी ठावूक

मात्र सावरकरांनी रचलेल्या या आरतीबद्दल फार कमी जणांना ठावूक आहे.

Veer Savarkar Shivaji Maharaj Aarti | esakal

लता मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या म्युझिक अल्बममध्ये लता मंगेशकर यांनी ही आरती गायली आहे.

Veer Savarkar Shivaji Maharaj Aarti | esakal

कविता

सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' ही कवितादेखील रचलेली आहे.

Veer Savarkar Shivaji Maharaj Aarti | esakal

आरती

"आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला l आला आला सावध हो भूपाला l सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला l करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला II" ही आरती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचली आहे.

Veer Savarkar Shivaji Maharaj Aarti | esakal

भेंडीसोबत चुकूनही खाऊ नका हे ३ पदार्थ,आरोग्यास होईल खूप मोठे नुकसान

Foods To Avoid With Ladyfinger | esakal
येथे क्लिक करा