एकदा लावा, दर पावसाळ्यात फुलांनी बहरणारी रेन लिली

Pranali Kodre

रेन लिली

'रेन लिली' (Rain Lily) असं नाव पडण्याचं कारण म्हणजे उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाचा पहिला थेंब यावर पडतो, तेव्हा याला अचानक आणि वेगाने कळ्या येऊन फुले उमलतात.

Rain Lily Plant

|

Sakal

कंदयुक्त वनस्पती

रेन लीली ही कंदयुक्त (Bulb) वनस्पती असून याचे कंद एकदा मातीत लावले की दरवर्षी पावसाळ्यात स्वतःहून अंकुरतात आणि बहरतात. त्यासाठी नवीन कंद लावण्याची गरज नसते.

Rain Lily Plant

|

Sakal

वेगवेगळे रंग

रेन लिलीमध्ये पांढरा (White), गुलाबी (Pink), पिवळा (Yellow) आणि फिकट नारंगी (Apricot) अशा वेगवेगळे रंग पाहायला मिळतात.

Rain Lily Plant

|

Sakal

कमी देखभाल

अगदी कमी देखभालीतही रेन लिली छान वाढते.

Rain Lily Plant

|

Sakal

कुठे लावता येते?

रेन लिली आकाराने लहान असल्याने छोट्या कुंड्यांमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा बागेत बॉर्डर (Border) तयार करण्यासाठीही लावता येते.

Rain Lily Plant

|

Sakal

सूर्यप्रकाश

रेन लिलीला ४ ते ६ तास थेट सूर्यप्रकाशाची गरज असते. सावलीत फक्त पाने वाढतात, पण फुलं येत नाहीत.

Rain Lily Plant

|

Sakal

सुप्त अवस्था

पावसाळ्यानंतर हे झाड सुप्त अवस्थेत जाते.हिवाळ्यात फुलं नसली येत तरी कंद मातीत सुरक्षित राहातात.

Rain Lily Plant

|

Sakal

पाण्याचा योग्य निचरा

कुंडीतील माती भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा करणारी असावी. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीखाली छिद्र असावं.

Rain Lily Plant

|

Sakal

तुळशीची पानं पिवळी का पडतात?

Why Tulsi Leaves Turn Yellow

|

Sakal

येथे क्लिक करा