Pranali Kodre
तुळस ही भारतातील जवळपास सर्वच घरात असलेली वनस्पती आहे.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
तुळस ही नाजूक आणि हवामानातील बदलांना लगेच प्रतिसाद देणाऱ्या वनस्पतीचा प्रकार आहे.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
त्यामुळे तुळशीची पानं पिवळी पडण्यामागे काही सामान्य कारणं असू शकतात.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
पानं पिवळी पडण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे जास्त पाणी देणे. पाणी साठल्याने मुळं कुजतात, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आणि पानं पिवळी पडतात.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
जसं अधिक पाणी घातक, तसंच खूप कमी पाणी दिल्यानेही तुळशीची पानं पिवळी पडतात, त्यामुळे तुळशीला आवश्यकतेनुसार पाणी द्या. माती ओलीचिंब ठेवण्यापेक्षा त्यात हलका ओलावा राहू द्यात.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
तुळशीला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. सावलीत जर तुळस असेल, तर तर प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पानं पिवळी पडतात.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
मातीमधील पोषक तत्वे (विशेषतः नायट्रोजन) कमी झाल्यास पानांचा हिरवा रंग कमी होऊन ती पिवळी दिसायला लागतात. त्यामुळे मातीत गांढूळ खत किंवा शेणखत टाका.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
कधीकधी बारीक कीड लागल्यास ती पानांमधील रस शोषून घेते, ज्यामुळे पानं पिवळी पडतात.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
खूप जास्त थंडी किंवा अचानक बदललेले हवामान तुळशीला सहन होत नाही. हिवाळ्यात किंवा जास्त पावसात तुळशीची पानं पिवळी पडून गळणे सामान्य आहे.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
तुळशीची नियमित छाटणी केल्यास ती हिरवीगार राहू शकते.
Why Tulsi Leaves Turn Yellow
Sakal
Vegetables To Grow at Home
Sakal