सकाळ डिजिटल टीम
पावळ्यात ज्या रेनकोटची आपल्याला सर्वाधीक गरज भासते आशा या रेनकोटचा शोध कोणी आणि कसा लावला जाणून घ्या.
Raincoat
sakal
रेनकोटचा (Waterproof Fabric) व्यावसायिक शोध चार्ल्स मॅकिन्टॉश (Charles Macintosh) यांनी लावला. त्यांनी १८२३ मध्ये त्यांच्या शोधाचे पेटंट (Patent) घेतले, आणि १८२४ मध्ये पहिल्या व्यावसायिक रेनकोटचे उत्पादन सुरू केले.
Raincoat
sakal
रबर उष्णतेमुळे चिकट आणि थंडीमुळे कडक होत असल्यामुळे, त्याचा थेट वापर कपड्यांवर करणे शक्य नव्हते.
Raincoat
sakal
मॅकिन्टॉश यांनी रबरमध्ये गॅसोलीन (naphtha) नावाचे रसायन मिसळून रबराचे पातळ द्रावण (Solution) तयार केले.
Raincoat
sakal
त्यांनी दोन कापडी तुकड्यांच्या (Two layers of fabric) मध्ये या रबराच्या द्रावणाचा जलरोधक थर (Waterproof layer) लावला. या पद्धतीमुळे रबर थेट हवेच्या संपर्कात आले नाही, त्यामुळे रेनकोट चिकट झाला नाही आणि कपडा लवचिक राहिला.
Raincoat
sakal
या जलरोधक कापडापासून तयार केलेल्या रेनकोटला 'मॅकिन्टॉश' (Mackintosh/Mac) या नावाने ओळख मिळाली.
Raincoat
sakal
त्यांनी चार्ल्स मॅकिन्टॉश अँड कंपनी (Charles Macintosh and Co.) स्थापन करून रेनकोटचे उत्पादन सुरू केले.
Raincoat
sakal
नंतर थॉमस हॅनकॉक या सहकाऱ्याने व्हल्कनायझेशन (Vulcanization) प्रक्रिया वापरून रबराला अधिक टिकाऊ बनवण्यात मदत केली.
Raincoat
sakal
मॅकिन्टॉश यांच्या या शोधाने पावसापासून संरक्षणासाठी एक नवीन आणि प्रभावी मार्ग दिला, ज्यामुळे त्यांचे नाव आजही रेनकोटच्या समानार्थी वापरले जाते.
Raincoat
sakal
Best way to clean laptop camera for clear video
sakal