“राजा शिवाजी” सिनेमातील ‘हे’ मंदिर कुठे आहे माहिती?

Apurva Kulkarni

राजा शिवाजी

सध्या सगळीकडे राजा शिवाजी सिनेमाची चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करत आहे.

Krishna Bai Temple

|

esakal

शौर्याची गाथा

या सिनेमात शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा दाखवण्यात आली आहे. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.

Krishna Bai Temple

|

esakal

मंदिर

राजा शिवाजी सिनेमामध्ये एक मंदिर दाखवण्यात आलय. ज्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलीय. परंतु ते मंदिर कुठे आहे माहिती आहे का?

Krishna Bai Temple

|

esakal

कृष्णाबाई मंदिर

हे मंदिर महाबळेश्वर इथलं आहे. तसंच या मंदिराला कृष्णाबाई मंदिर सुद्धा म्हटलं जातं.

Krishna Bai Temple

|

esakal

महाबळेश्वर

महाबळेश्वर मंदिरापासून पूर्वेकडे कृष्णाबाई मंदिर आहे. या मंदिरातील खांबांवर सारखेच नक्षीकाम करण्यात आलय.

Krishna Bai Temple

|

esakal

शिवलिंग

या मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी शाळुंका असलेले आयताकृती शिवलिंग सुद्धा आहे. या लिंगाचा भाग डमरुसारखा आहे.

Krishna Bai Temple

|

esakal

कृष्णा नदी

कृष्णाबाई मंदिर हे जुन्या महाबळेश्वरमध्ये आहे. तसंच इथूनच कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते.

Krishna Bai Temple

|

esakal

इतिहास जिवंत करणाऱ्या अभिनेत्री; जिजाऊंच्या भूमिकेत कोण चमकल्या?

Jijau

|

esakal

हे ही पहा...