1709 Historical Document : कापडी पिशवीत सापडलं 1709 सालचं राजर्षी शाहू महाराजांचं राजाज्ञापत्र; काय लिहिलंय 10 जुन्या पत्रात?

बाळकृष्ण मधाळे

ऐतिहासिक राजाज्ञापत्र

राजापूर तालुक्यातील डोंगर येथे १७०९ सालातील (शिवराज्याभिषेक शके ३५) अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक राजाज्ञापत्र सापडले आहे.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

जुनी कागदपत्रे

खासदार नारायण राणे यांचे स्वीय साहाय्यक दीपक शेलार यांच्यामार्फत ही जुनी कागदपत्रे इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना प्राप्त झाली.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

मोडीलिपीतील पत्रे

शेलार यांच्या घरामध्ये जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीतून १० जुनी मोडीलिपीतील ही पत्रे आहेत.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

१७०९ मधील राजाज्ञापत्र

अत्यंत खराब अवस्थेतील या कागदपत्रांपैकी एक उघडल्यावर १७०९ मधील राजाज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

मराठा प्रशासनातील कारभार

या राजाज्ञापत्राद्वारे तत्कालीन मराठा प्रशासनातील न्यायनिवाडा, वतनव्यवस्था आणि शिस्तबद्ध कारभारावर प्रकाशझोत पडतो.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

राजर्षी शाहू महाराजांचा कार्यकाळ

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कोकण प्रदेश राजकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. दाभोळ आणि राजापूर ही बंदरे व्यापाराची केंद्रबिंदू होती.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

महसूल व्यवस्थेवर भर

सिद्दी, आंग्रे आणि मराठे यांच्यातील सत्तासंतुलनामुळे प्रशासन मजबूत करण्याची गरज निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत स्थानिक वतन व महसूल व्यवस्थेवर भर दिला जात होता.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

मराठा प्रशासनातील न्यायनिवाडा

डोंगर येथील शेलार यांच्या निवासस्थानी सापडलेल्या या पत्राद्वारे तत्कालीन मराठा प्रशासनातील न्यायनिवाडा, वतनव्यवस्था आणि शिस्तबद्ध कारभारावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

महत्त्वपूर्ण पुरावा

तत्कालीन शिस्तबद्ध कारभाराचा एक महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून या राजाज्ञापत्राकडे इतिहास अभ्यासकांकडून पाहिले जात आहे. या पत्राचे वाचन नाशिक येथील रामनाथ रावळ यांनी केले आहे.

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

Bhudargad Fort History In Kolhapur : 800 वर्षांपासून उभा आहे दक्षिण सीमेचा हा 'रक्षक'; शिवरायांनी का दिली होती या किल्ल्याला एवढी पसंती?

Bhudargad Fort History

|

esakal

येथे क्लिक करा...