फुटबॉलच्या मैदानावर सुरू झाली भारतीय क्रिकेटपटूची प्रेम काहणी; आहे गोविंदाचा जावई

सकाळ डिजिटल टीम

दमदार खेळी

काल राजस्थान रॉयल्सचा फलंदाज नितीश राणाने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध दमदार खेळी केली.

nitiish Rana | esakal

योगदान

त्याने १० चौकार व ५ षटकारांसह ३६ चेंडूत ८१ धावा उभारल्या. त्याच्या या खेळीचे कालच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

nitish Rana | esakal

प्रेम कहाणी

पण या स्टार क्रिकेटपटूची प्रेम कहाणी तुम्हाला माहित आहे का?

Nitish Rana and Sachi Marwah | esakal

साची मारवाह

नितीशच्या पत्नीचे नाव साची मारवाह आहे. ती पेशाने इंटेरिअर डिझाइनर आहे.

nitish rana | esakal

फुटबॉल मैदान

नितीश आणि साचीची लव्ह स्टोरी फुटबॉल मैदानावर सुरू झाली.

Nitish Rana and Sachi Marwah | esakal

ओळख

फुटबॉलच्या मैदानावर साची वॉकसाठी यायची आणि तिथेच साची व नितीशची ओळख झाली.

Nitish Rana and Sachi Marwah | esakal

लग्न

पुढे मेसेज व कॉलींगद्वारे दोघेही एकमेंकांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. त्यांनी २०१९ मध्ये लग्न केले.

Nitish Ranas Wife | esakal

बॉलिवूड अभिनेता

साची बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे.

Nitish Rana and Sachi Marwah | esakal

गोड बातमी

नितीश व साचीने तीन आठवड्यांपूर्वी इंस्टाग्राम पोस्टद्वारे घरात नव्या सदस्स्याचे आगमन होणार असल्याचे गोड बातमी दिली.

Nitish Rana and Sachi Marwah | esakal

धोनीच्या विकेटनंतर दात, ओठ चावणाऱ्या तरुणीचा शोध लागला! कोण आहे मिस्ट्री गर्ल?

MS Dhoni Fan Girl | esakal
येथे क्लिक करा