धोनीच्या विकेटनंतर दात, ओठ चावणाऱ्या तरुणीचा शोध लागला! कोण आहे मिस्ट्री गर्ल?

सकाळ डिजिटल टीम

आरआर विरूद्ध सीएसके

काल चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्सविरूद्धचा सामना ६ धावांनी गमावला.

MS Dhoni Fan Girl | esakal

एमएस धोनी

सामन्यात माजी कर्णधार एमएस धोनी ७ क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, पण तो काही खास कामगिरी करू शकला नाही.

MS Dhoni Fan Girl | esakal

धावा

त्याने १ चौकार व षटकार ठोकत ११ चेंडूत अवघ्या १६ धावा केल्या.

MS Dhoni Fan Girl | esakal

झेलबाद

पण अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवर त्याला झेलबाद होऊन माघारी परतावे लागले.

MS Dhoni Fan Girl | esakal

शिमरॉन हेटमायर

पण शिमरॉन हेटमायरने हवेत झेपावत डीप मिडविकेटमध्ये अप्रतिम झेल पकडला.

MS Dhoni Fan Girl | esakal

प्रतिक्रिया

धोनीला बाद केल्यानंतर एका चाहतीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

MS Dhoni Fan Girl | esakal

चिडली

तिने हात पुढे करत मुठ आवळली अन् दात ओठ देखील चावले. यावेळी ती प्रचंड चिडलेली दिसली.

MS Dhoni Fan Girl | esakal

नाव

या चेन्नई सुपर किंग्जच्या या चहतीचे नाव आर्या प्रिया असे आहे.

MS Dhoni Fan Girl | esakal

RR vs CSK सामन्याआधी गुवाहाटीत साराचा डान्स, पण चर्चा रियान परागची; पण का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan’s Performance, But Why is Riyan Parag Trending | Sakal
येथे क्लिक करा