Varsha Balhe
लग्न सोडून IPL खेळायला गेला... आज RCB ला 2 ट्रॉफी जिंकवणारा कॅप्टन!
Rajat Patidar’s Inspiring Journey From Wedding To IPL Glory
esakal
रजत पाटीदारची ही कहाणी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही.
Rajat Patidar’s Inspiring Journey From Wedding To IPL Glory
esakal
9 मे 2022 रोजी रजतचं लग्न होणार होतं. पत्रिका वाटल्या होत्या आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती.
Rajat Patidar’s Inspiring Journey From Wedding To IPL Glory
esakal
ऐन लग्नाच्या आधी RCB कडून फोन आला. जखमी खेळाडूच्या जागी रजतला संघात बोलावण्यात आलं.
Rajat Patidar’s Inspiring Journey From Wedding To IPL Glory
esakal
एका बाजूला लग्न आणि दुसऱ्या बाजूला IPL मधून करिअर घडवण्याची सुवर्णसंधी होती.
Rajat Patidar’s Inspiring Journey From Wedding To IPL Glory
esakal
अशावेळी होणारी पत्नी गुंजन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
Rajat Patidar’s Inspiring Journey From Wedding To IPL Glory
esakal
गुंजनने रजतला सांगितलं, "स्वप्न पूर्ण होण्याची 1% जरी शक्यता असेल, तर लग्न पुढे ढकलूया."
Rajat Patidar’s Inspiring Journey From Wedding To IPL Glory
esakal
रजत RCB मध्ये गेला आणि पहिल्याच संधीचं सोनं करत शानदार शतक झळकावलं.
त्यानंतर रजत RCB चा कॅप्टन बनला, संघाला सलग 2 IPL ट्रॉफी जिंकवून दिल्या आणि आज तो भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव बनला आहे.
Messi vs Ronaldo at FIFA World Cup? Here's When Football Fans Could Witness the Dream Clash
eSakal