हगवणेंच्या बैलांना दगडूशेठ गणपतीच्या रथाचा मान

संतोष कानडे

राजेंद्र हगवणे

राजेंद्र हगवणे आणि त्यांचं कुटुंब सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण त्यांच्या लहाण्या सुनेने केलेली आत्महत्या

वैष्णवी हगवणे

राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवी हगवणे हिचा अनन्वित छळ केला, त्यामुळे तिने जीव दिला.

निलेश चव्हाण

सध्या हगवणे कुटुंबातील सगळे सदस्य अटकेत आहेत. कुंटिंबियांचा मित्र असलेला निलेश चव्हाणही सरेंडर होणार आहे.

मुळशी

हगवणे हे मुळचे मुळशी तालुक्यातल्या भुकूम इथले. हे कुटुंब वतनदार असल्याने मोठा मानमरातब आहे.

सभापती

राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे जिल्हा परिषद सभापती होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग परिसरामध्ये आहे.

कुस्तीचा आखाडा

राजेंद्र हगवणे यांनी पूर्वी कुस्तीचा आखाडा गाजवलेला आहे. त्यानंतर ते राजकारणात आणि गुत्तेदारीमध्ये रमले.

गणपती उत्सव

मागच्या वर्षी गणपती उत्सवामध्ये विसर्जनाच्या दिवशी दगडूशेठ गणपतीच्या रथाचा मान हगवणेंच्या बैलांना होता.

बैल

हगवणे कुटुंबियांनी त्यांचे राजबिंडे आणि डौलदार बैल सजवून रथाला जुंपले होते.

निवड

पालखीच्या बैलांची निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता यांची पाहणी केली जाते.

रथ

पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून माहिती घेण्यात येते.

पेशवेकाळात पोलिस होते का? त्यांना पगार किती मिळायचा?

<strong>येथे क्लिक करा</strong>