Apurva Kulkarni
मुंबई - पुणे मार्गावर लोणावळ्याजवळ 15 किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला आहे.
Rajmachi Fort
esakal
1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले.
Rajmachi Fort
esakal
या किल्ल्याला दोन दरवाजे असून मनरंजनच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्त आणि मोठा तलाव पहायला मिळतो.
Rajmachi Fort
esakal
लोणावळ्यापासून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते. पायी वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी 3 ते 4 तास लागू शकतात.
Rajmachi Fort
esakal
राजमाची किल्ल्याजवळ असलेल्या उधेवाडी गावात राहण्याची सोय होऊ शकते.
Rajmachi Fort
esakal
उधेवाडीमध्ये २ व्यक्तींसाठी तंबूची सोय आहे, ज्यासाठी १ हजार रुपये आकारले जातात.
Rajmachi Fort
esakal
गडावर कोणती खाण्याची सोय नसल्याने तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल.
Rajmachi Fort
esakal
Alibag
Sakal