राजू शेट्टी अन् ऊसदर आंदोलन

Ashok Jawale

२००७: पहिलं मोठं आंदोलन

थकीत ३८० रुपयांसाठी निर्धार यात्रा; पोलिसांचा लाठीमार.

२०११: बारामती पदयात्रा

२,३५० रुपये पहिल्या उचलीची मागणी; उपोषणाचा इशारा.

२०१२: आंदोलनाचा भडका

सहा जिल्ह्यांत आंदोलन; पोलिस कारवाईत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू.

२०१३: ४८ तासांचा बंद

३,००० रुपये पहिल्या उचलीची मागणी; साखर कारखान्यांचे गाळप ठप्प.

२०१६: ३,२०० रुपयांची मागणी

दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा.

२०२३: आक्रोश पदयात्रा

२२ दिवसांची पदयात्रा; महामार्ग चक्काजामनंतर दरावर तोडगा.

२०२४–२५: दरासाठी संघर्ष

३,७०० रुपये आणि त्यानंतर ३,७५१ रुपये एकरकमी एफआरपीची मागणी.

२०२६: पुन्हा महामार्ग रोखला

५,५०० रुपयांची एकूण मागणी; ४,२०० रुपये पहिल्या उचलीवर चर्चेची तयारी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दिवाळी कशी साजरी व्हायची?

Diwali during Shivaji Maharaj era

|

Sakal

येथे क्लिक करा