Aarti Badade
मनोरंजन क्षेत्रातील 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने एका जुन्या मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या संघर्षावर आणि बोल्ड इमेजवर मोकळेपणाने भाष्य केले आहे.
Rakhi Sawant interview statements
Sakal
इंडस्ट्रीत प्रवेश केल्यानंतर राखीच्या बोल्डनेसमुळे लोक आश्चर्यचकित झाले होते आणि तिच्या पेहरावावर अनेकदा टीकाही केली जात होती.
Rakhi Sawant interview statements
Sakal
आईच्या हॉस्पिटलची बिले भरण्यासाठी आणि भावंडांच्या शिक्षणासाठी ग्लॅमरच्या जगात कठोर परिश्रम करणे ही राखीची कौटुंबिक गरज होती.
Rakhi Sawant interview statements
Sakal
घराचे भाडे देणे आणि स्वयंपाकघरात डाळ-तांदूळ आणून देण्यासाठी काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे राखीने या मुलाखतीत आवर्जून सांगितले.
Rakhi Sawant interview statements
Sakal
"मी बॉलिवूडमध्ये स्वतःला विकले, पण केवळ शॉर्ट स्कर्ट घालून शरीर दाखवून, कोणाकडेही चुकीच्या पद्धतीने नव्हे," असा खळबळजनक खुलासा तिने केला.
Rakhi Sawant interview statements
Sakal
आपल्या तत्वांवर ठाम राहत राखीने सांगितले की, कामासाठी तिने कधीही कोणाच्या बेडरूममध्ये जाणे पसंत केले नाही किंवा काहीही चुकीचे केले नाही.
Rakhi Sawant interview statements
Sakal
अनेक अडचणींचा सामना करूनही हार न मानता राखीने आज इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Rakhi Sawant interview statements
Sakal
Natural ways to reduce uric acid
Sakal