शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे बदल!

Aarti Badade

युरिक ऍसिड आणि सांधेदुखी

शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधेदुखी (Joint Pain) आणि सूज येण्याची समस्या उद्भवते. योग्य आहार आणि घरगुती उपायांच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर

सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास पाण्यात १ चमचा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या. यामुळे शरीरातील युरिक ऍसिडचे विघटन होण्यास मोठी मदत होते.

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

ओव्याच्या पाण्याचे फायदे

ओव्याचे पाणी केवळ पचनक्रिया सुधारत नाही, तर त्यातील 'ओमेगा-३ फॅटी ऍसिड' सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करण्यास अत्यंत प्रभावी ठरते.

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

लिंबूपाणी - नैसर्गिक क्लिन्झर

लिंबामध्ये असलेले 'सायट्रिक ऍसिड' युरिक ऍसिड विरघळण्यास मदत करते. दिवसातून दोनदा लिंबूपाणी प्यायल्याने लघवीवाटे विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात.

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

पाण्याचे भरपूर सेवन करा

दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांना रक्त अधिक चांगल्या प्रकारे गाळण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते.

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब

औषधांसोबतच सकस आहार आणि घरगुती पेयांचा समावेश केल्यास सांधेदुखीच्या त्रासातून कायमस्वरूपी सुटका मिळू शकते.

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

हे उपाय सामान्य माहितीवर आधारित आहेत. जर सांधेदुखीचा त्रास जास्त असेल, तर घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

फूट पॅड लावल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या सत्य!

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

येथे क्लिक करा