अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला बोलावलं नाही म्हणून राखी सावंतने व्यक्त केली नाराजी

Anuradha Vipat

प्री-वेडिंग सोहळा

उद्योगपती मुकेश अंबानींचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा नुकताच प्री-वेडिंग सोहळा पार पडला.

Rakhi Sawant

सोशल मीडिया

सध्या या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

Rakhi Sawant

नाराजी व्यक्त

मात्र राखी सावंतने अंबानींनी या प्री-वेडिंग सोहळ्याला बोलावलं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.

Rakhi Sawant

व्हिडीओ शेअर

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर राखी सावंतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Rakhi Sawant

तर मी खुर्च्या तोडल्या असत्या

ज्यामध्ये राखी सावंत म्हणते, “अंबानी नमस्कार, तुम्ही मला प्री-वेडिंग सोहळ्याला का नाही बोलावलं? तुम्हाला माहितीये, मला जर तुम्ही बोलावलं असतं तर मी मंच, खुर्च्या तोडल्या असत्या.

Rakhi Sawant

हे माझ्यासमोर शेंगा

रिहाना, अ‍ॅकॉन अशा लोकांना तुम्ही का बोलावलं? हे माझ्यासमोर शेंगा आहेत. तुम्ही माझा डान्स पाहिलाय, ‘मुन्नी बदनाम’, ‘परदेसिया’ एवढी गाणी मी केली तरीही तुम्ही मला का बोलावलं नाही? असं म्हणत राखीने नाराजी व्यक्त केली आहे

Rakhi Sawant

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने कोरलं महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव