आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल राखी सावंत जरा स्पष्टचं बोलली, म्हणाली...

Anuradha Vipat

दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Rakhi Sawant

फोटो शेअर

आदिलने ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी निकाह केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केले आहेत

Rakhi Sawant

दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया

राखीने आता आदिलच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली असून याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे.

Rakhi Sawant

पब्लिसिटी स्टंट

राखी सावंत म्हणाली, “होय हे खरं आहे, आदिलने लग्न केलं आहे, त्यांच्याकडे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेटही आहे. पण मला त्याच्या लग्नाबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण तो पूनम पांडेप्रमाणे त्याच्या व्हिडीओ रिलीजसाठी पब्लिसिटी स्टंट करत आहे

Rakhi Sawant

सोशल मीडियावर पोस्ट

आदिलने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर राखी सावंतने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती

Rakhi Sawant

लग्नाचे फोटो शेअर

आदिल खानने ३ मार्च रोजी सोमी खानशी लग्न केलं. त्याने ७ मार्च रोजी लग्नाचे फोटो शेअर केले होते

Rakhi Sawant

अमृता देशमुखची भावनिक पोस्ट,म्हणाली...