कधीच आई बनू शकणार नाही राखी सावंत

Anuradha Vipat

अभिनेत्री राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Rakhi Sawant

फॅन फॉलोइंग

राखी सावंतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Rakhi Sawant

शस्त्रक्रिया

राखी सावंत हिच्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे

Rakhi Sawant

शस्त्रक्रियेनंतर...

आता मुलाखतीत राखी सावंत हिने स्पष्ट केले की शस्त्रक्रियेनंतर ती कधीच आई बनू शकत नाही.

Rakhi Sawant

हैराण

राखी सावंतचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले आहेत .

Rakhi Sawant

सरोगेसीचा विचार

राखी सावंत म्हणाली की, मी कधीच आई बनू शकणार नाही, पण मी सरोगेसीचा विचार करत आहे.

ट्यूमर

पुढे राखी म्हणाली की, माझ्या पोटातून दहा सेमीचा ट्यूमर काढला आहे. त्यामुळेच मी आता आई होऊ शकत नाही.

काय करतो क्रिकेटर स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड