Anuradha Vipat
क्रिकेटर स्मृती मंधानाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
महिला क्रिकेटमध्ये ती आघाडी खेळाडू असून तिच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते खूप उत्सुक असतात.
स्मृती गेल्या पाच वर्षांपासून पलाश मुच्छलला डेट करत आहे.
पलाश मुच्छल हा भारतीय संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे.
पलाशने आतापर्यंत बॉलिवूडमधील बरीच गाणी संगीतबद्ध केली आहेत.
पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे.
पलकने सलमान खान, हृतिक रोशन यांची अनेक हिट गाणी गायली आहेत.