Anuradha Vipat
ड्रामा क्वीन राखी सावंतचा काल (25 नोव्हेंबर 2024) रोजी वाढदिवस होता.
राखीच्या वाढदिवसाचे दुबईमध्ये अगदी जंगी सेलिब्रेशन झालं आहे
अनेक कलाकारांनी राखीच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती.
आता राखी ४६ वर्षांची झाली आहे.
राखीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशचा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये राखीने चार थरांचा मोठा केक कापला होता.
राखीच्या या बर्थडे पार्टीमध्ये ‘बिग बॉस’फेम शिव ठाकरे आणि अभिनेता विशाल कोटियनदेखील सहभागी झाला होता.