Anuradha Vipat
सुहाना खानच्या एका फोटोची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे.
त्या फोटोवरून सुहाच्या डेटींगच्या चर्चा सुरु आहे.
आधीही सुहानाच्या रुमर्ड बॉयफ्रेंडच्या चर्चा होत्या.
सुहाना खानचं नाव अगस्त्य नंदासोबत जोडलं जात आहे.
आता या दोघांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये अगस्त्य सुहानाला कारपर्यंत सोडवायला जातो आणि त्यावेळी तिला तो जाताना बाय करत फ्लाइंग किसही देतो.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या अफेरच्या चर्चा आणखी वेगाने पसरू लागल्या आहेत