राखी सावंतचे हॉस्पिटलमधले फोटो व्हायरल

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री राखी सावंत यावेळी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे

Rakhi Sawant

फोटो व्हायरल

राखीचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत

Rakhi Sawant

हॉस्पिटलमध्ये

यामध्ये राखी हॉस्पिटलमध्ये असून एका बेडवर झोपलेली दिसत आहे

Rakhi Sawant

तब्येत खराब

तब्येत खराब झाल्यामुळे राखीला अचानाक रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. 

Rakhi Sawant

दाखल

रिपोर्ट्सनुसार राखी सावंतला हृदयाशी निगडीत काही समस्येमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

Rakhi Sawant

अधिकृत माहिती

राखीच्या तब्येतीबाबत तिच्याकडून किंवा कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Rakhi Sawant

माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केलेल्या 'त्या' वक्तव्यावर अनेक वर्षांनंतर सोनाली बेंद्रेने सोडले मौन