Mayur Ratnaparkhe
पंतप्रधान मोदींनीही एका चिमुकलीकडून राखी बांधून घेवून राखीपौर्णिमा साजरी केली.
राखी पौर्णिमा साजरी करताना पंतप्रधान मोदी लहानमुलीशी हास्यविनोद करत होते.
माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुषमा अंधारे यांच्याकडून राखी बांधून घेवून रक्षाबंधन सण साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या हस्ते राखी बांधून घेवून राखी पौर्णिमा साजरी केली.
काँग्रेसेचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा केला.
काँग्रेसेचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही कुटुंबासोबत राखीपौर्णिमा सण साजरा केला.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीही त्यांच्या कार्यालयात बहिणींकडून राखी बांधून घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा केला.
आमदार सत्यजित तांबे यांनीही बहिणीकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन सण आनंदात साजरा केला.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी देखील रक्षाबंधन सण साजरा केला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील पारंपारिक रक्षाबंधन सण साजरा केला.