१०० वर्षांनंतर रक्षाबंधनला खास योग, 'या' 3 राशींवर राहील शुभ ग्रहांचा आशीर्वाद!

Monika Shinde

रक्षाबंधन

रक्षाबंधन, हा भाऊ-बहीणमधील प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्याच्या घट्ट बंधनाचा सण, हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी राखीचा उत्सव ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे.

Raksha bandhan | Sakal

श्रावण महिन्यातील

प्रत्येक वर्षीप्रमाणे श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. मात्र या वर्षीचा रक्षाबंधन विशेष आहे कारण १०० वर्षांनी एक अत्यंत शुभ संयोग निर्माण होणार आहे.

Shravan | sakal

१०० वर्षांनंतर

यावर्षीचा रक्षाबंधन अधिक खास ठरणार आहे, कारण तब्बल शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच या दिवशी ना पंचक असेल ना भद्राचा अडथळा.

100 years later | sakal

सूर्य आणि शनी यांचा नवपंचम योग

याशिवाय, आकाशात एकाच वेळी तीन महत्त्वाचे ग्रहयोग तयार होणार आहेत. सूर्य आणि शनी यांचा नवपंचम योग, मंगळ-शनी यांचा समसप्तक योग, तसेच मंगळ आणि राहू यांचा षडाष्टक योग.

Navapancham Yoga of Sun and Saturn | Sakal

ज्योतिषांच्या मते

ज्योतिषांच्या मते, या शुभ संयोगांचा प्रभाव काही निवडक राशींवर विशेषतः अनुकूल राहणार असून, त्यांना आर्थिक, व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतील.

According to astrologers | Sakal

धनु

या राशीच्या लोकांना आर्थिक प्रगती अनुभवायला मिळेल. गुंतवणुकीतून नफा मिळेल. नवीन व्यवसायाच्या योजना यशस्वी ठरतील. प्रवासातून लाभाची शक्यता आहे.

Sagittarius | Sakal

मकर

मकर राशीसाठी हा काळ कार्यक्षेत्रात यशाचा ठरेल. पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांचा विश्वास मिळेल. आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

Capricorn | Sakal

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि वैवाहिक आयुष्यात समाधान मिळेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आर्थिक स्थैर्य येईल आणि मन:शांती लाभेल.

Pisces | Sakal

बाळासारखी झोप हवी? 'हे' करा झोपण्याआधी फक्त ४ मिनिटं!

येथे क्लिक करा