राम चरण यांच्या पत्नीचं मोठं वक्तव्य, म्हणाली...

Anuradha Vipat

प्रसिद्ध उद्योजक

उपासना कामिनेनी कोनिडेला हिची ओळख फक्त राम चरण याची पत्नी नाहीतर, प्रसिद्ध उद्योजक म्हणून देखील आहे.

Ram Charan's wife's statement

स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत

उपासना तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे देखील ती कायम चर्चेत असते.

Ram Charan's wife's statement

स्टारडम आणि स्वतःबद्दल गोष्टी

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उपासना हिने स्टारडम आणि स्वतःबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत

Ram Charan's wife's statement

मातृत्वाचा अनुभव

उपासना म्हणाली, मला महिलांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे स्वतःचे एग्स फ्रीज करुन ठेवा.’ ‘जर तुम्ही एग्स फ्रीज केले असतील तर तुम्ही कधीही मातृत्वाचा अनुभव घेऊ शकता.

Ram Charan's wife's statement

चिमुकलीचं स्वागत

पुढे उपासना म्हणाली, ‘मी माझे एग्ज फ्रीज केले होते. आज मी गर्वाने सांगेल मला आणि रामला खूप चांगलं वाटत आहे. गेल्या वर्षी राम चरण आणि उपासना यांच्या घरात चिमुकलीचं स्वागत झालं

Ram Charan's wife's statement

महत्त्वाची भूमिका

राम चरण याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

Ram Charan's wife's statement

नव्याने केला स्टॉक मार्केट आणि श्रीमंतीबद्दल मोठा खुलासा