Ram Navami 2024: प्रभू श्री रामाला 'हे' पदार्थ करावे अर्पण

Puja Bonkile

देशभरात 17 एप्रिल रोजी राम जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केली जोणार आहे.

Sakal

या दिवशी श्री रामाची मनोभावे पुजा केली जाते. पुजेदरम्यान प्रभू श्री रामाला नैवेद्यात कोणते पदार्थ अर्पण करावे हे जाणून घेऊया.

Sakal

धन्यापासून बनवलेली पंजिरी प्रभू श्री रामाला अर्पण करणे शुभ मानले जाते.

Sakal

कलाकंद, बर्फी यासारखे खव्यापासून बनवलेले पदार्थ प्रभू श्री रामाला अर्पण करू शकता.

Sakal

तांदळाची खीर प्रभू श्री रामाला खुप प्रिय आहे.

Sakal

पंचामृतमध्ये दुध, दही, मध,तुप,साखर मिक्स करून प्रभू श्री रामाला अर्पण करू शकतात.

Sakal

नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवणे शुभ मानले जाते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal
आणखी वाचा