Anushka Tapshalkar
श्रीराम हे भगवान विष्णूंचा सप्तम अवतार आहेत. त्रेतायुगात त्यांनी धर्मस्थापनेसाठी लंकाधिपती रावणाचा वध केला.
Unknown and Lesser Known Facts about Lord Rama
sakal
सर्व कर्तव्ये पूर्ण केल्यावर श्रीराम वैकुंठधामाकडे गेले, पण हनुमानाने यमाला अयोध्येत प्रवेश देऊ दिला नाही. रामांनी आपली अंगठी खाली टाकली आणि हनुमानाला शोधायला पाठवले.
Unknown and Lesser Known Facts about Lord Rama
sakal
विष्णु सहस्त्रनामानुसार, राम हे ३९४ वा नाव आहे. रामाचे तीनवेळा जप करणे संपूर्ण सहस्त्रनामाच्या जपासारखे मानले जाते.
Unknown and Lesser Known Facts about Lord Rama
sakal
असं मानलं जातं की भगवान श्रीरामांना शांता नावाची एक मोठी बहीण होती. ती राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांची कन्या होती.
Unknown and Lesser Known Facts about Lord Rama
sakal
श्रीराम सूर्यवंशी होते आणि इक्ष्वाकू वंशीय होते.
Unknown and Lesser Known Facts about Lord Rama
sakal
स्वयंवरात श्रीरामांनी धनुष्य सहज उचलले आणि ते मोडले. त्या आवाजाने पृथ्वी थरथरली आणि वादळाचा आवाज झाला.
Unknown and Lesser Known Facts about Lord Rama
sakal
श्रीराम १६ कला संपन्न नव्हते; त्यांच्या अवतारात फक्त १४ कला होत्या. त्यामुळे त्यांना माणसांसारखी भावनिक प्रतिक्रिया आणि माकडांच्या सहाय्याची गरज पडली.
Unknown and Lesser Known Facts about Lord Rama
sakal
Ram Navami Celebrations Across India
sakal