Saisimran Ghashi
सिरियल किलर आणि त्याने केलेल्या हत्या असा शब्द ऐकला की मनात भीती आणि किळस येतो.
पण तुम्हाला माहिती आहे काय मुंबईत 42 खून करणाऱ्या एका सिरियल किलरला फाशी झालीच नाही.
मुंबईत 42 खून करणाऱ्या रमण राघवची केस आजही अंगावर शहारा आणते.
गरीब झोपडपट्टीत,फुटपाथवर राहणाऱ्या निष्पाप लोकांची हत्या करूनही याला अजिबात पश्चाताप नव्हता.
अशा सायको किलरबद्दल ऐकल्यावर याला फाशीची शिक्षाच हवी अस आपल्या मनात येत.
पण तुम्हाला माहिती आहे काय 42 खून करणाऱ्या रमण राघवला फाशी झालीच नाही.
पोलिस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी या खुणांचा छडा लावत मोठी कामगिरी केली.
पोलिसांच्या चौकशीत ही बाब समोर आली की तो एका मानसिक विकारने ग्रस्त होता.
कोर्टात रमण राघवने सर्व खुणांची कबुली दिली पण तो मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती समोर आली.
क्रोनिक पैरानॉयड सिजोफ्रेनिया हा मानसिक आजार असल्याने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.