Shubham Banubakode
दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधकांची ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅली होणार आहे. त्यामुळे या मैदानाची बुकिंग आणि भाड्याची चर्चा सुरू झाली आहे.
Ramlila Maidan
esakal
दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून हटवलं आहे. त्याऐवजी रामलीला मैदान, बुराडी ग्राउंड आणि सीबीडी ग्राउंड ही ठिकाणं निश्चित केली आहेत.
Ramlila Maidan
esakal
मैदानाचा एक छोटा भाग सभा आणि आंदोलनासाठी मोफत उपलब्ध आहे. मात्र, या ठिकाणी एकावेळी फक्त १५० लोक जमू शकतात.
Ramlila Maidan
esakal
पाच हजार, दहा हजार किंवा ५० हजार लोकांची गर्दी जमवायची असेल, तर मैदानाचा मोठा भाग बुक करणं आवश्यक आहे.
Ramlila Maidan
esakal
सुमारे १२ एकर क्षेत्रात पसरलेल्या मैदानाची क्षमता ५० हजार लोकांची आहे. मोठ्या मैदानासाठी दररोज ५० हजार रुपये भाडं द्यावं लागतं.
Ramlila Maidan
esakal
मैदानासाठी ५० हजार रुपये भाडं आणि ५५ हजार रुपये सुरक्षा ठेव द्यावी लागते. करासह सुरुवातीचा खर्च सुमारे १.२१ लाख रुपये होतो.
Ramlila Maidan
esakal
दिल्ली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज करावा लागतो. त्यासोबत दिल्ली पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवणंही आवश्यक आहे.
Ramlila Maidan
esakal
या वर्षी रामलीला मैदानावर आंदोलनासाठी २९, ३० आणि ३१ डिसेंबर या तीनच तारखा शिल्लक आहेत. इतर तारखा आधीच बुक झाल्या आहेत.
Ramlila Maidan
esakal
Ants Disappear From Earth
esakal