'आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Anuradha Vipat

या मालिकेला

घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी ७.३० चा स्लॉट दिला आहे.

series 'Aai Khe Kya Karte'

लोकप्रिय मालिका

या वेळेत सध्या ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित केली जाते.

series 'Aai Khe Kya Karte'

अशी चर्चा

त्यामुळे लवकरच ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती.

series 'Aai Khe Kya Karte'

निरोप घेणार असल्याची शक्यता

अशातच आता नव्या मालिकेची वेळ जाहीर झाल्यावर अरुंधतीची गाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

series 'Aai Khe Kya Karte'

मालिकेची वेळ

आता ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की या मालिकेची वेळ बदलणार याबद्दल लवकरच सांगितलं जाईल

series 'Aai Khe Kya Karte'

प्रेक्षकांचं मनोरंजन

‘आई कुठे काय करते’ ही मालिका तब्बल ४ वर्ष झालं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे

series 'Aai Khe Kya Karte'

शशांक केतकर साकारणार करण जोहरच्या या सीरिजमध्ये भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.