रणबीर-आलियाची लेक 'राहा' आहे बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टारकिड

Anuradha Vipat

बंगल्याचे नाव

रणबीरृ त्याची आणि आलियाची एक वर्षांची मुलगी राहा कपूरच्या नावावर बंगल्याचे नाव ठेवणार असल्याचं समोर आलं आहे.

Bollywood's Richest Starkid

पहिलीच स्टारकिड

त्यामुळे मुंबईतल्या सगळ्यात महागड्या घराला नाव असणारी राहा ही पहिलीच स्टारकिड आहे

Bollywood's Richest Starkid

 250 कोटी रुपये

या बंगल्याच्या बांधकामासाठी कथितरित्या 250 कोटी रुपये खर्च झाला आहे. 

Bollywood's Richest Starkid

बॉलीवूड मेगास्टार्स

इतर बॉलीवूड मेगास्टार्सच्या तुलनेत हा बंगला मुंबईतील सर्वात महागडा ठरेल अशी जोरदार चर्चा सुरु आहे. 

Bollywood's Richest Starkid

श्रीमंत स्टारकिड

म्हणून या सगळ्यामध्ये राहा ही सर्वात श्रीमंत स्टारकिड असल्याचं म्हटलं जातं आहे

Bollywood's Richest Starkid

बंगल्याव्यतिरिक्त

या बंगल्याव्यतिरिक्त रणबीर आणि आलियाचे वांद्रे येथे चार फ्लॅट आहेत, ज्यांची एकत्रित किंमत 60 कोटींहून अधिक आहे

Bollywood's Richest Starkid

या व्यक्तीसोबत विजय देवरकोंडा आहे रिलेशनशिपमध्ये