या व्यक्तीसोबत विजय देवरकोंडा आहे रिलेशनशिपमध्ये

सकाळ डिजिटल टीम

वैयक्तिक आयुष्य

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाला त्याचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवणे आवडते.

Vijay Deverakonda

रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबुल

आता विजय देवरकोंडा याने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबुल केले आहे.

Vijay Deverakonda

प्रश्नाचे उत्तर

मुलाखतीत एका प्रश्नादरम्यान त्याला विचारण्यात आले की, तो रिलेशनशिपमध्ये आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला की, 'हो'.

Vijay Deverakonda

नाते मान्य

मात्र, उत्तर देताना तो थोडा वेळ संकोचला. पण, नंतर त्याने होकार देऊन त्यांचे नाते मान्य केले.

Vijay Deverakonda

उल्लेख

विजय देवरकोंडा याने त्याचे रिलेशनशिप मान्य केले असेल, पण त्याने रश्मिका मंदानाचा एकदाही उल्लेख केला नाही

Vijay Deverakonda

रिलेशनशिपमध्ये

तो म्हणाला, 'हो, मी माझे आई-वडील आणि भावासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मी तुमच्यासोबत नात्यात आहे. 

Vijay Deverakonda

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी कपिलने आकारलं ‘इतकं’ मानधन!