नेमकं कोण आहे प्राजक्ता माळीच्या हृदयाचा राजकुमार?

Apurva Kulkarni

चाहता वर्ग

प्राजक्ता माळी हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

prajakta mali | esakal

व्यावसायिक

प्राजक्ता अभिनयाबरोबर एक व्यवसायिक आणि कवयित्रीसुद्धा आहे.

prajakta mali | esakal

पर्सनल लाईफ

प्राजक्ता माळी लग्न कधी करणार असा प्रश्न प्रत्येकाला नेहमीच पडतो. तिच्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांना फार उत्सुकता आहे.

prajakta mali | esakal

प्राजक्ताचा क्रश

परंतु तुम्हाला माहिती आहे का प्राजक्ता माळीचा क्रश कोण आहे ते?

prajakta mali | esakal

रणबीर कपूर

बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर हा प्राजक्ता माळीचा क्रश आहे.

prajakta mali | esakal

भावना व्यक्त

प्राजक्ताला रणबीर खूप आवडतो. अनेक मुलाखतीमध्ये तिने रणबीरबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

prajakta mali | esakal

वैभव तत्ववादी

वैभव तत्ववादी हा देखील प्राजक्ता माळीचा क्रश आहे. तिला तो देखील खूप आवडायचा.

prajakta mali | esakal

तरुण दिसण्यासाठी ही औषध घ्यायची शेफाली जरीवाला ! अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर डॉक्टरचा खुलासा

Shefali Jariwala
हे ही पहा...