रणधीर कपूर यांनी केलं करिश्मा आणि करीना बद्दल वक्तव्य

Anuradha Vipat

अभिनेते रणधीर कपूर 

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर – अभिनेत्री करीना कपूर यांचे वडील आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर 

Randhir Kapoor

 इच्छा

मुलींनी बॉलिवूडमध्ये यावं अशी रणधीर कपूर यांची इच्छा कधीच नव्हती. 

Randhir Kapoor

भावना

आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी त्यांच्या प्रती भावना व्यक्त केल्या आहेत .

Randhir Kapoor

गर्व

रणधीर कपूर म्हणाले, ‘मला माझ्या मुलींवर गर्व आहे. त्यांनी स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे.

Randhir Kapoor

पाठिंबा

पुढे रणधीर कपूर म्हणाले, मी दोन्ही मुलींच्या यशाचं श्रेय त्यांच्या आईला देतो. पत्नीनेच दोघींना मार्ग दाखवला. मी कधीच माझ्या मुलींना पाठिंबा दिला नाही.

Randhir Kapoor

यशाचं शिखर

माझ्या दोन्ही मुलींनी कोणाचं समर्थन नसताना यशाचं शिखर गाठलं, याचा मला गर्व आहे.

Randhir Kapoor

वडील

तसेच पुढे रणधीर कपूर मी चांगला वडील नाही… असं देखील म्हणाले

अभिनेता अली गोनीने ट्रोल करणाऱ्याला सुनावले खडेबोल