Anuradha Vipat
राणी चटर्जी ही अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
राणी चटर्जी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.
राणी चटर्जी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करते
राणी चटर्जी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून अत्यंत लग्झरी लाईफ जगते.
राणी चटर्जीचा चाहता वर्गही मोठा आहे.
मात्र वाढलेल्या वजनामुळे राणीला याआधी अनेकदा ट्रोलिंगला समोरं जावं लागलेलं आहे.
वजन आणि शरीर यामुळे राणीला अनेकांनी काम नाकारलेलं आहे.लारा दत्ताबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?