Anuradha Vipat
राणी मुखर्जी 'मर्दानी ३' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा वरिष्ठ निरीक्षक शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुकतीचं ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा राणी मुखर्जीचा जबरदस्त अभिनय पाहता येणार आहे.
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.
हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटची नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही.