Apurva Kulkarni
मराठी सिनेमा तसंच मालिकाविश्वात राणी सईबाईंचं पात्र अनेक अभिनेत्रींनी साकारलं. त्यांच्या अभिनयातून त्यांनी ऐतिहासिक भूमिकेला वेगळं वळन दिलं.
Rani Saibai on Screen
esakal
दरम्यान मालिका सिनेमांमध्ये राणी सईबाईंची भूमिका कोणत्या अभिनेत्रींनी साकारली हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया
Rani Saibai on Screen
esakal
अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिने राजा शिवाजी सिनेमामध्ये सईबाईंची भूमिका साकारली आहे.
Rani Saibai on Screen
esakal
ईशा केसकर यांनी शेर शिवराज या सिनेमामध्ये पारंपारिक आणि संयमी सईबाईंची भूमिका साकरत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Rani Saibai on Screen
esakal
सायली संजीव हिने देखील हर हर महादेव या सिनेमामध्ये आत्मविश्वासपूर्ण सईबाईंची भूमिका साकारत वेगळा ठसा उमटवला.
Rani Saibai on Screen
esakal
अभिनेत्री पूर्वा गोखलेने सुद्धा स्वराज्यरक्षण संभाजी या मालिकेत समंजस आणि भावनिक सईबाईंची भूमिका साकारत मालिकाविश्वात स्थान मिळवलं.
Rani Saibai on Screen
esakal
राणी सईबाईंचं प्रत्येक पात्र वेगवेगळ्या रुपात नवीन पहायला मिळालं. या अभिनेत्रीच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेल्या.
Rani Saibai on Screen
esakal
Ancient empires of Maharashtra
Sakal