Pranali Kodre
भारतातील सर्वात प्रतिष्ठेची देशांतर्गत फर्स्ट क्लास क्रिकेट स्पर्धा म्हणजेच रणजी ट्रॉफी.या रणजी ट्रॉफीचा ९२ वा हंगाम ११ ऑक्टोबरपासून सुरू झाला.
Ranji Trophy Format
Sakal
यंदाच्या स्पर्धेतही भारतातले ३८ संघ सहभागी झालेत. यात मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ अशा महाराष्ट्रातील ३ संघांचाही समावेश आहे.
Ranji Trophy Format
Sakal
ही स्पर्धा एलिट आणि प्लेट अशा दोन विभागांमध्ये खेळवली जाते. एलिट विभागात ३२ संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात येते, तर प्लेट विभागात सहा संघ असतात.
Ranji Trophy Format
Sakal
एलिट विभागात प्रत्येक संघ साखळी फेरीत ७ सामने खेळेल. साखळी फेरीतील सामने चार दिवसांचे, तर बाद फेरीतील सामने पाच दिवसांचे असणार आहेत.
Ranji Trophy Format
Sakal
यंदाचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान चालणार असून, उरलेला थरार जानेवारी २०२७ मध्ये पाहायला मिळणार आहे.
Ranji Trophy Format
Sakal
यंदा अनेक आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडूही रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल.
Ranji Trophy Format
Sakal
गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरने विजेतेपद जिंकले होते, तर या स्पर्धेचे सर्वाधिकवेळा मुंबईने विजेतेपद मिळवले आहे.
Ranji Trophy Format
Sakal
Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son
Sakal