झहीर खानचे लेकासोबतचे गोड क्षण, सागरिका घाटगेने शेअर केले Photo

Pranali Kodre

वाढदिवस

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान याचा ८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता.

Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son

|

Sakal

शुभेच्छा

झहीरच्या वाढदिवशी त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या.

Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son

|

Sakal

सागरिका घाटगेची पोस्ट

यादरम्यान झहीरची पत्नी आणि अभिनेत्री सागरीका घाटगेच्या पोस्टने मात्र सर्वांचे लक्ष वेधले.

Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son

|

Sakal

मुलासोबतचे गोड फोटो

तिने झहीरचे त्यांचा मुलगा फतेहसिंहसोबतचे अनेक गोड आणि अनसीन फोटो शेअर केले आहेत.

Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son

|

Sakal

गोड क्षण

यातील फोटोंमध्ये झहीर चिमुकल्या लेकासोबत खेळताना दिसत आहे. सागरीकाने तिचेही झहीरसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son

|

Sakal

कॅप्शन

तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, झॅक. आमचं घर, आमचा आनंद आणि आमचं जग. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे.'

Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son

|

Sakal

प्रशिक्षक झहीर

झहीर खेळाडू म्हणून निवृत्त झाला असला, तरी तो प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय असून सध्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.

Sagarika Ghatge Shares Photos of Zaheer Khan with Son

|

Sakal

एका भारतीयामुळे Asian Games ला झाली होती सुरुवात!

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

येथे क्लिक करा