सबको सब नहीं मिलता! कशी आहेत भारतातली 3 सर्वांत जास्त गरीब राज्ये? 10 दयनीय फोटो नक्की पाहा

Saisimran Ghashi

आपण भारतात राहतो पण आपल्या देशात घडणाऱ्या अनेक गोष्टीबद्दल माहिती नसते

poor states in india

|

esakal

भारतातील गरीब राज्ये

नीती (NITI) आयोगाच्या नव्या अहवालानुसार आपल्या देशात अशी काही गरीब राज्ये आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही विचार करू शकत नाही

NITI Aayog Poverty report 2025

झारखंड

झारखंड ही भारतातील पहिल्या क्रमांकाचे गरीब राज्य आहे.

jharkhand poor state photos

|

esakal

गरिबी का?

अनेक वर्षांपासून हे राज्य गरिबीच्या रेषेत, कमी सुविधेमध्ये प्रथम राहीले आहे

jharkhand poor people images

|

esakal

बिहार

बिहार राज्यातून लोक जगभर नोकरीसाठी जातात कारण आजही तिथे रोजगार कमी आहेत

bihar poor state photos

|

esakal

कशाचा अभाव?

नीती आयोग अहवालानुसार ही दुसऱ्या क्रमांकाचे गरीब राज्य आहे

bihar poor people images

|

esakal

मेघालय

मेघालय हे जंगल आणि पर्वत-रांगांनी वेढलेले राज्य आहे

meghalaya poor state photos

|

esakal

मोठ्या प्रमाणावर गरीबी

इथे पायाभूत सुविधा, रोजगार संधी कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर गरीबी आहे

meghalaya poor people iamges

|

esakal

Snoring Remedies : घोरण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी घरगुती उपाय पाहा

Snoring problem remedies

|

esakal

येथे क्लिक करा