Saisimran Ghashi
अनेक लोकांना घोरण्याची सवय असते
Snoring causes
esakal
ही सवय नसून थकवा किंवा नाक बंद असल्याने होणारी समस्या आहे
Snoring reasons
esakal
पण पुढे जाऊन घोरणे हा आजार देखील बनू शकतो
Snoring home treatment
esakal
पण आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्याने तुमचे घोरणे कायमचे बंद होईल
Snoring home remedies
esakal
नाकाच्या स्ट्रिप मेडिकलमध्ये मिळतात ते लावून झोपू शकता
Use nasal strips, nasal dilators in snoring problem
esakal
पालथे झोपल्यास घोरणे कमी होऊ शकते
Try sleeping on stomach side to stop snoring
esakal
झोपण्याआधी भरपूर पाणी पिऊन झोपा
drink water before sleeping in snoring problem
esakal
हे काही सोपे घरगुती उपाय आहेत जे झोपण्याआधी करू शकता याने घोरणे थांबेल
snoring instant remedy
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरना भेटा
Disclaimer
esakal
this human body part never grow
esakal