Saisimran Ghashi
रस्ता दुरुस्तीचे काम करणारे भारतीय मजूर यांचे हे छायाचित्र आहे.
भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या आधी ज्या दंगली झाल्या त्याची काही छायाचित्रे आहेत.
भारतीय स्वातंत्र लढ्यातील महान शहीद भगत सिंग यांचे दुर्मिळ छायाचित्र आहे.
व्हिस्काउंट माउंटबॅटन (1900 - 1979), भारताचे नवीन व्हाईसरॉय आणि त्यांची पत्नी एडविना (1901 - 1960) यांनी महात्मा गांधी (1869 - 1948) यांना 31 मार्च 1947 रोजी दिल्लीतील व्हाइसरॉयच्या घरी आमंत्रित केले.
किंग जॉर्ज पंचम यांनी सिंहासनावर विराजमान झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी 1911-1912 मध्ये भारतातील वाघांची शिकार केली.
सुभाषचंद्र बोस यांची इंडियन नॅशनल आर्मी आणि जपान आर्मीचा जुना फोटो.
रवींद्रनाथ टागोर आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या भेटीचा हा दुर्मिळ फोटो आहे.
पूर्वी लहान वयातच लग्न होत असत. ही मुलगी स्वतः कमी वयाची आहे. पण तिच्याकडे लहान मुल आहे.
दार्जिलिंगमधील भुतिया लोकांचे समूह छायाचित्र – १८६० मधील हा फोटो आहे.