डोळ्यात थेंबभर तूप सोडल्याने होतात 5 जबरदस्त फायदे

Saisimran Ghashi

डोळ्यांच्या समस्या

हल्ली डोळ्यांचे विचार, कमजोर डोळे,चष्मा लागणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

eye strain causes | esakal

डोळ्यांसाठी फायदेशीर

अशात थेंबभर तूपसुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

ghee drops benefits for eyes | esakal

गरम तूप टाळा

चमचाभर तूप गरम करून मग ते थंड करा. नंतर थेंबभर डोळ्यात सोडा. गरम तूप डोळ्यात घालू नका.

low vision eye problem ghee benefits | esakal

दूरदृष्टीची समस्या

तुपात अँटिऑक्सिडंटसारखे ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते जे दूरदृष्टीची समस्या सोडवते. 

eye problem treatment | esakal

डार्क सर्कलची समस्या

तुपात जीवनसत्त्वे असतात जी डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.

dark circle problem ghee benefits | esakal

ड्राय आय सिंड्रोमची समस्या

डोळ्यांसाठी तुपाचा वापर केल्याने डोळ्यांची हायड्रेशन पातळी कायम राहते आणि ड्राय आय सिंड्रोमची समस्या दूर होते .

what is dry eye syndrome | esakal

गाईचे तूप

डोळ्यांच्या काळजीसाठी चांगल्या प्रतीचे गाईचे तूप वापरणे जास्त चांगले असते. शक्यतो म्हैशीचे तूप वापरू नका.

cow ghee benefits for eyes | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? धक्कादायक आकडा आला समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pm modi total income net worth | esakal
येथे क्लिक करा