Aarti Badade
श्रावण महिन्यात येणारी शिवरात्री बुधवारी आली असून, चंद्र मिथुन राशीत आहे. २४ वर्षांनंतर मालव्य, बुधादित्य आणि गजकेसरी हे तीन राजयोग एकत्र येत आहेत.
मालव्य राजयोग (शुक्र वृषभ राशीत), बुधादित्य योग (बुध-सूर्य संयोग), आणि गजकेसरी योग (चंद्र व गुरू संयोग) एकाच वेळी होणार आहेत.
शुक्र वृषभात असल्याने मालव्य योग निर्माण होतो. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, मालमत्ता खरेदी आणि कौटुंबिक आनंद मिळणार.
गजकेसरी योगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात प्रगती, चांगल्या संधी, आणि लोकमान्यता प्राप्त होईल.
कर्क: आर्थिक स्थिती मजबूत,वृश्चिक: संपत्ती, वाहन व नात्यांमध्ये स्थिरता,धनु: परदेशी संधी, पदोन्नती, आणि धार्मिक कल
या दुर्लभ संयोगामुळे भाविकांना आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ होणार असून शिवकृपेने अडथळे दूर होतील.
२४ वर्षांनी येणाऱ्या श्रावण शिवरात्रीच्या दुर्मीळ राजयोगामुळे ५ राशींना विशेष प्रगतीचे योग.