पृथ्वीवरील दुर्मिळ पक्षाचे फोटो, पाहा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

पृथ्वीवर कोणते दुर्मीळ पक्षी आहेत हे जाणून घेऊया.

Sakal

हा पक्षी चीनच्या जंगलामध्ये आढळतो. हा पक्षी आपल्या रंगांनी सर्वांना आकर्षित करतो.

golden pheasant | Sakal

हा पक्षी सेबू बेटांमध्ये आढळतो. सध्या याची संख्या ८५ ते १०५ दरम्यान आहे.

cebu flowerpecker | Sakal

या पक्षाच्या डोळ्यांभोवती चष्मासारख्या खुणा दिसतात. हा पक्षी अलास्का किनारपट्टीवर आढळतो.

spectacled eider | Sakal

हा पक्षी देखील दुर्मिळ होत चालला आहे. हा पक्षी आफ्रिका आणि वाळवंटात आढळतो .

vulturine guineafowl | Sakal

हा पक्षी समुद्रकिनारी आढळतो. याची भव्य चोच आणि रंग आकर्षित करतो.

magnificent frigatebird | Sakal

हा पक्षी खुप दुर्मिळ होत चालला आहे.

madagascar pochard | Sakal

हा पक्षी न्यूझीलंडमध्ये आढळतो. हा पक्षी पोपटसारखा दिसतो.

kakapo | Sakal

या पक्षाला विशाल पखं असतात. या पक्षाला विशिष्ट वास येतो. यामुळे भक्षक देखील वेळीच सावध होतात.

hoatzin | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal