सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
Daily Horoscope 1 april 2026
Sakal
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल.
Daily Horoscope 1 april 2026
Sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
Daily Horoscope 1 april 2026
sakal
जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
Daily Horoscope 1 april 2026
Sakal
जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
Daily Horoscope 1 april 2026
Sakal
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
Daily Horoscope 1 april 2026
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
Daily Horoscope 1 april 2026
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल.
Daily Horoscope 1 april 2026
Sakal
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
Sakal
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
Sakal
Mangi Tungi trek
Sakal