राशिद खानने टी 20 क्रिकेटमध्ये केला मोठा विक्रम, मलिंगाला टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

राशिद खानने टी 20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे.

राशिद खानने सर्वाधिक बोल्ड करण्यात लसिथ मलिंगाला देखील मागं टाकलं.

राशिद खानने टी 20 मध्ये आतापर्यंत 45 खेळाडूंना बोल्ड केलं आहे.

मलिंगा या यादीत 43 फलंदाजांना बोल्ड करत दुसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शाहिद अफ्रिदी आहे. त्याने 39 फलंदाजांना बोल्ड केलं आहे.

श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 34 फलंदाजांना बोल्ड केलं आहे तो चौथ्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक चौकार मारण्यात कोण आहे आघाडीवर?