रश्मिका–अल्लू अर्जुनचा खास लूक

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' सिनेमामुळे चर्चेत आहे.

Rashmika-Allu Arjun

चर्चा

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त 'पुष्पा 2' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Rashmika-Allu Arjun

लक्ष

दरम्यान या दोघांच्या खास लुकने देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

Rashmika-Allu Arjun

फोटो पोस्ट

रश्मिकाने अल्लू अर्जुनसोबत काही फोटो पोस्ट केले आहे.

Rashmika-Allu Arjun

कपड्यांवर...

दोघांच्या कपड्यांवर श्रीवल्ली आणि पुष्पा लिहिलं आहे.

Rashmika-Allu Arjun

सक्रिय

रश्मिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rashmika-Allu Arjun

चर्चा

आता सोशल मीडियावर या लूकची चर्चा रंगली आहे.

Rashmika-Allu Arjun

नेहा पेंडसे आहे 22 कंपन्यांची मालकीण

येथे क्लिक करा