Anuradha Vipat
अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते.
रश्मिकाचं नाव अनेकदा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाशी जोडलं गेलं आहे.
या चर्चांदरम्यान रश्मिका आणि विजयचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
या फोटोमध्ये दोघं एकाच रंगाच्या कपड्यांमध्ये कपलप्रमाणे एकत्र लंच करताना दिसले आहेत.
तसेच पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटातील ‘किसिक’ या गाण्याच्या लाँचदरम्यान कार्यक्रमात रश्मिकाला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
यावेळी रश्मिकाला, “तुला लग्न करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील मुलगा हवा की नको”, असा प्रश्न तिला विचारण्यात आला
यावर रश्मिका जोरात हसली त्यानंतर ती म्हणाली, “प्रत्येकाला त्याबद्दल माहित आहे.